Thursday, March 13, 2025 10:51:23 PM
धारशिव जिल्ह्यातील ढोकी गावात Bird Flu चा संशयित रूग्ण सापडला आहे. हा रुग्ण मांस विक्रेता असून त्याला उच्च ताप आणि इतर लक्षणे दिसून आली आहेत.
Jai Maharashtra News
2025-03-01 09:03:02
पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत.
2025-03-01 08:34:10
बिअरच्या किमती थेट 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. बिअरच्या वाढलेल्या किमतीही आजपासून लागू करण्यात आल्या आहेत.
2025-02-11 14:49:25
Gold Price Hike: सोनं दिवसेंदिवस नवनवीन उच्चांक गाठत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत 90 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
2025-02-06 21:00:47
अवघ्या 15 दिवसांत 78-79 हजार रुपये प्रति तोळा असलेलं सोनं आता 84 हजार रुपये प्रति तोळा या उच्चांकी स्तरावर पोहोचलं आहे.
Samruddhi Sawant
2025-02-04 17:26:31
नेटफ्लिक्सने निवडक बाजारपेठांमध्ये आपल्या सब्सक्रिप्शनच्या किंमती वाढवल्या आहेत त्यामुळे, युजर्सना आता कंटेंट पाहण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. नेमक्या दरवाढीची माहिती जाणून घेऊया.
2025-01-23 15:40:06
फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्याची ओळख ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे अधिक ठळक होते. 14 फेब्रुवारीला प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना विशेष महत्त्व दिलं जातं.
Manasi Deshmukh
2025-01-22 14:54:26
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी समोर येतेय. सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री बसणार असल्याचं समोर आलंय.
2025-01-12 16:07:09
तळीरामांसाठी मोठी बातमी समोर आलीय. महाराष्ट्रात दारू महाग होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात अर्धी अर्थव्यवस्था दारूमुळे चालते असे म्हणतात. त्यातच आता महसूल वाढीसाठी दारूवरील कर वाढण्याची शक्यता आहे.
2025-01-10 14:58:58
किलोभर गावरान लसूण खरेदीसाठी ६०० रुपये मोजावे लागत आहेत.बाजारात लसूण चढ्या भावात विक्री होत असला तरी शेतकऱ्यांच्या खिशातील किती पैसे जातात,हा प्रश्न आहे.
2024-12-09 10:10:05
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने सीएनजीच्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दरात प्रति किलो ९० पैशांची वाढ केली.
ROHAN JUVEKAR
2024-09-09 09:40:53
दिन
घन्टा
मिनेट